🔵🔶🔴🔶🔴🔶🔴🔶🔵
*राहुरी तालुका शिक्षक मित्रमंडळ व पंचायत समिती शिक्षण विभाग राहुरी* यांच्या वतीने *माहिती तंत्रज्ञान* 💻कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी *बॉम्बे कंमुनिटी पब्लिक ट्रस्ट*च्या वतीने इयत्ता पहिली, दुसरी व तिसरीच्या *इंग्रजी*विषयाच्या अभ्यासक्रमाच्या डि व्ही डी 💿 चे
*मोफत* वितरण करण्यात येणार आहे.
याप्रसंगी प्रगत तंत्रस्नेही महाराष्ट्र समूहाचे ऍडमिन *मा.लक्ष्मण काटेकर सर* पुढील विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.
🔷व्हिडिओ 📹बनवणे
🔷पीपीटी 🖥बनवणे
🔷 Google Tools
🔷Add ons
🔷Microsoft
🎯 *प्रमुख उपस्तिथी*🎯
*सौ.मंगलाताई निमसे*
सभापती पं. स. राहुरी
*सौ.मंदा ताई डुकरे*
उपसभापती पं. समिती राहुरी
*मा. शिवाजीराजे गाडे*
माजी सभापती पं समिती राहुरी
*मा सचिनराव भिंगारदे*
सदस्य पं. समिती राहुरी
*सौ.शारदाताई खुळे*
सदस्या पं. समिती राहुरी
*सौ.संगीताताई दुशिंग*
सदस्या पं. समिती राहुरी
*मा. इशाधीन शेळकंदे साहेब*
गटविकास अधिकारी
पंचायत समिती राहुरी
*सौ.सुलोचना पटारे-पूरनाळे*
गटशिक्षणाधिकारी
पंचायत समिती राहुरी
*दिनांक 0५ ऑक्टोबर २०१६*
*वेळ सकाळी १०.००वा*
🔆*ठिकाण*🔆
*अण्णासाहेब शिंदे सभागृह*
कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय
म.फुले कृषी विद्यापीठ राहुरी

No comments:
Post a Comment