Pages

सामाजिक उपक्रम

1 ) पत्रकार दिनानिमित्त 51 पत्रकारांचा एक लाख रुपयाचा अपघात विमा काढला
 2 )गंगाधर बाबा अनाथ छात्रालय गुहा येथे शिक्षक दिनानिमित्त बाल आनंदमेळाव्याचे आयोजन करून विविध स्पर्धा घेऊन बक्षीस वितरण केले तसेच छात्रालयात अन्नदान केले.
 3 ) महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे राज्यस्तरीय तंत्र स्नेही कार्यशाळेचे आयोजन
4 ) जिल्हयात दारुबंदी व्हावी यासाठी राहुरी शिक्षक मित्रमंडळाने सर्वतोपरी प्रयत्न केले.
 5 ) जिल्हयात गुटखा बंदी व्हावी यासाठी मित्रमंडळाने जिल्हाधिकारी यांचेकडे पाठपुरावा
 6 ) रोटरी ब्लड बँक राहुरी यांचे सौजन्याने हिमोग्लोबीन तपासणी शिबिराचे मोफत आयोजन
7 ) ज्ञानसंजीवनी या व्हाट्स अॅपग्रुपच्या माध्यमातून चालु घडामोडी ,शालेय माहिती, विविध उपक्रमांचे आयोजन
 8 ) जलसाक्षरता या अभियानासाठी अनेक शाळेत व्याख्यानाचे आयोजन केले.
 9 ) यापुढील काळात शिक्षकाचा व्यक्तिमत्व विकास व विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करणार.

No comments:

Post a Comment