Pages

इयत्ता 10वी प्रश्नपत्रिका सरावसंच

आपल्या ग्रूप मधील कोणाचे पाल्य ह्या वर्षी इयत्ता १०वीला असतील तर नविन पँटर्न प्रमाणे सर्व विषयांचे सराव प्रश्नपत्रिका संच पाठवीत आहे.क्रूपया आपल्या पाल्यांना जरून दाखवा तसेच वरील फाइल सेव्ह करून ठेवा.कारण ह्या वर्षी नवीन पँटर्ननुसार परिक्षा होणार आहेत.

2 comments: