विशेष सन्मान व अभिष्टचिंतन सोहळा*
_राहूरी तालुक्यातील वांबोरीचे सुपुत्र व गडचिरोली जिल्ह्यात सहायक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले *श्री संदीपजी भांड* यांनी अत्यंत धैर्याने नक्षलवाद्यांना कंठस्थान घातले त्याबद्दल त्यांचा राहूरी शिक्षक मित्रमंडळाच्या वतीने जिल्हा परिषदेचे सदस्य आदरणीय शिवाजीराजे गाडे, उपसभापती रवींद्र आढाव यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. जिल्हापरिषद सदस्य *श्री शिवाजीराजे गाडे* यांचा वाढदिवसानिमित्त व राहूरी शिक्षकमित्रमंडळाचे आधारस्तंभ *श्री संदीपजी साकुरे* यांचा_ _वाढदिवसानिमित्त राहूरी शिक्षकमित्रमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसभापती रवींद्र आढाव होते_.
_या प्रसंगी केंद्रप्रमुख निवृत्ती शेलार साहेब व राहूरी शिक्षक मित्रमंडळाचे अध्यक्ष रवींद्र अरगडे यांची भाषणे झाली.या प्रसंगी पत्रकार विनीत धसाळ ,अनिल पवार,अनिल विधाते,राजेंद्र मरभळ,नामदेवराव दातीर,महेश अवसरकर, अरुणजी उबाळे,भारत भोईर,दादा_ _खेमनर,विषयतज्ज्ञ श्री तांदळे सर,श्री उजगरे सर,श्री संतोषजी गुलदगड,गणेशजी झावरे,तू.सो.वायाळ, विठ्ठल बर्डे,सुनील उबाळे,राविकिरणजी साळवे,नितीनजी भालेकर,प्रसाद नांगरे,विक्रम जाधव,आबा,दळवी,सुनील गुंजाळ,राजेंद्रजी उदमले,संतोषजी गिरगुणे,नाना रुपनर,राहुल खराडे,अरुनजी तुपविहिरे,रमेशजी देंडगे,प्रभू बाचकर,खंडूजी बाचकर,कुंडलिक कचरे,विठ्ठलजी तळपे,भगवान दादा साळुंके,श्री आगलावे ,श्री बशीरभाई शेख पत्रकार विनीत धसाळ गणेश विघे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गणेशजी शिंदे यांनी तर राजेंद्रजी मरभळ, यांनी उपस्थितांचे आभार मानले._
Nice work.well done,
ReplyDelete