Pages
- Home
- विविध कार्यक्रमांचे फोटो
- महत्त्वाची संकेतस्थळे
- आदिवासी माहिती
- शासन निर्णय
- सामाजिक उपक्रम
- राहुरी शिक्षक मित्र मंडळाचे शिलेदार
- स्कॉलरशिप परीक्षा 5वी,8वी
- वर्तमानपत्रातील बातम्या
- तंत्रस्नेही कार्यशाळा MPKV चे फोटो
- तंत्रस्नेही कार्यशाळा MPKV चे उर्वरीत फोटो
- आधार कार्ड
- तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा फोटो
- गुण गौरव कार्यक्रम फोटो
- प्रसुती रजा
- शालेय पोषण आहार करारनामा
- स्मृतिचिन्हे
- किशोर मासिक
- पाठ्यपुस्तके इयत्ता 1ली ते 8वी
- G.R.बुक
- E- book
- विशेष सन्मान व अभिष्टचिंतन सोहळा
- वक्तृत्व स्पर्धा फोटो
- वक्तृत्व बातमी 2018
- SHALASIDDHI
- वक्तृत्व स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ फोटो 2018
- इयत्ता 10वी प्रश्नपत्रिका सरावसंच
- शिष्यवृत्ती परीक्षा 5 वी शैक्षणिक व्हिडिओ
- शालेय पोषण आहार बिल
- इयत्ता 10 वी संचालक साहेब यांचे मार्गदर्शन
- प्रयोग
- इयत्ता 10 वी सराव संच
- इयत्ता 5 वी व्हिडिओ
Monday, 10 October 2016
Monday, 3 October 2016
तंत्रस्नेही कार्यशाळा
🔵🔶🔴🔶🔴🔶🔴🔶🔵
*राहुरी तालुका शिक्षक मित्रमंडळ व पंचायत समिती शिक्षण विभाग राहुरी* यांच्या वतीने *माहिती तंत्रज्ञान* 💻कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी *बॉम्बे कंमुनिटी पब्लिक ट्रस्ट*च्या वतीने इयत्ता पहिली, दुसरी व तिसरीच्या *इंग्रजी*विषयाच्या अभ्यासक्रमाच्या डि व्ही डी 💿 चे
*मोफत* वितरण करण्यात येणार आहे.
याप्रसंगी प्रगत तंत्रस्नेही महाराष्ट्र समूहाचे ऍडमिन *मा.लक्ष्मण काटेकर सर* पुढील विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.
🔷व्हिडिओ 📹बनवणे
🔷पीपीटी 🖥बनवणे
🔷 Google Tools
🔷Add ons
🔷Microsoft
🎯 *प्रमुख उपस्तिथी*🎯
*सौ.मंगलाताई निमसे*
सभापती पं. स. राहुरी
*सौ.मंदा ताई डुकरे*
उपसभापती पं. समिती राहुरी
*मा. शिवाजीराजे गाडे*
माजी सभापती पं समिती राहुरी
*मा सचिनराव भिंगारदे*
सदस्य पं. समिती राहुरी
*सौ.शारदाताई खुळे*
सदस्या पं. समिती राहुरी
*सौ.संगीताताई दुशिंग*
सदस्या पं. समिती राहुरी
*मा. इशाधीन शेळकंदे साहेब*
गटविकास अधिकारी
पंचायत समिती राहुरी
*सौ.सुलोचना पटारे-पूरनाळे*
गटशिक्षणाधिकारी
पंचायत समिती राहुरी
*दिनांक 0५ ऑक्टोबर २०१६*
*वेळ सकाळी १०.००वा*
🔆*ठिकाण*🔆
*अण्णासाहेब शिंदे सभागृह*
कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय
म.फुले कृषी विद्यापीठ राहुरी
*राहुरी तालुका शिक्षक मित्रमंडळ व पंचायत समिती शिक्षण विभाग राहुरी* यांच्या वतीने *माहिती तंत्रज्ञान* 💻कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी *बॉम्बे कंमुनिटी पब्लिक ट्रस्ट*च्या वतीने इयत्ता पहिली, दुसरी व तिसरीच्या *इंग्रजी*विषयाच्या अभ्यासक्रमाच्या डि व्ही डी 💿 चे
*मोफत* वितरण करण्यात येणार आहे.
याप्रसंगी प्रगत तंत्रस्नेही महाराष्ट्र समूहाचे ऍडमिन *मा.लक्ष्मण काटेकर सर* पुढील विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.
🔷व्हिडिओ 📹बनवणे
🔷पीपीटी 🖥बनवणे
🔷 Google Tools
🔷Add ons
🔷Microsoft
🎯 *प्रमुख उपस्तिथी*🎯
*सौ.मंगलाताई निमसे*
सभापती पं. स. राहुरी
*सौ.मंदा ताई डुकरे*
उपसभापती पं. समिती राहुरी
*मा. शिवाजीराजे गाडे*
माजी सभापती पं समिती राहुरी
*मा सचिनराव भिंगारदे*
सदस्य पं. समिती राहुरी
*सौ.शारदाताई खुळे*
सदस्या पं. समिती राहुरी
*सौ.संगीताताई दुशिंग*
सदस्या पं. समिती राहुरी
*मा. इशाधीन शेळकंदे साहेब*
गटविकास अधिकारी
पंचायत समिती राहुरी
*सौ.सुलोचना पटारे-पूरनाळे*
गटशिक्षणाधिकारी
पंचायत समिती राहुरी
*दिनांक 0५ ऑक्टोबर २०१६*
*वेळ सकाळी १०.००वा*
🔆*ठिकाण*🔆
*अण्णासाहेब शिंदे सभागृह*
कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय
म.फुले कृषी विद्यापीठ राहुरी
*राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शाळांतील व नगरपालिकेच्या सर्व शाळांतील एका प्रतिनिधीने pendrive सह वेळेवर हजर रहावे*
Subscribe to:
Posts (Atom)